Wednesday, September 2, 2009

मैत्री

मैत्रीचा आस्वाद घेऊन तर बघा,
ह्या मोकळ्या विश्वात मन रमवून तर बघा!
दिसतील तुम्हाला नुसत्या आठवणी,
त्यावरची धूळ जरा झटकून तर बघा!
वारा इथला झुळझउळणारा,
फक्त विश्वासाची छटा असलेला!
ह्या मैत्रीच्या दुनियेत येऊन तर बघा,
थोडा वेळ आयुश जगून तर बघा...

1 comment:

  1. अरे पहिले थोडी धुळ तर जमु दे,
    तु धुळ जमु देशील तर् ना.

    ReplyDelete

About Me

My photo
Pune/Nagpur, Maharashtra, India